राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 80 शैक्षणिक संस्था
Savitribai Phule Pune University top Ranking India
सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राची ११ विद्यापीठे
Savitribai Phule Pune University top Ranking India संस्थात्मक रँकिंग 2024: महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक संस्था राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगच्या यादीत समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये भारतातील 100 सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 संस्थांचा समावेश आहे. या यादीतील प्रमुख संस्थांची यादी अशी आहे:
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे – 3वे स्थान
- होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई – 27वे स्थान
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 37वे स्थान
- भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे – 42वे स्थान
- सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे – 52वे स्थान
- रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्था, मुंबई – 56वे स्थान
- डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे – 63वे स्थान
- दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एजुकेशन अँड रिसर्च, वर्धा – 71वे स्थान
- विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर – 77वे स्थान
- एस. व्ही. के. एम. ची नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई – 84वे स्थान
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई – 98वे स्थान
या यादीत महाराष्ट्रातील या संस्थांनी विविध क्षेत्रांत उत्कृष्टता सिद्ध केली आहे. भारतीय मानांकने 2024 च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा सिद्ध होते आहे.

राज्य सार्वजनिक विद्यापीठे (State Public University)
या वर्षापासून सर्व राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचा अवलोकन करण्यात आले असून यात राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. Savitribai Phule Pune University top Ranking India या सोबतच, मुंबई विद्यापीठ, मुंबई (18), सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे (33) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (46) क्रमांकावर राहिले आहेत.
संशोधन संस्थांच्या रॅकिंग मध्ये राज्यातील 5 संस्था
संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील 50 संस्थामध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये चौथ्या क्रमांकावर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (4) आहे तर, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट बॉम्बे Savitribai Phule Pune University top Ranking India (6), टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (12), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (29) आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (40) व्या स्थानावर आहे.
राज्यातील पाच अभियांत्रिकी संस्थांची रँकिंग
अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील पाच संस्थांचा समावेश आहे. यात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई तिस-या क्रमांकावर, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर (39), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी बॉम्बे (41), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (63) तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे (77) व्या स्थानावर राहिले आहे.
चार महाविद्यालयांना मिळाली रँकिंग
महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील चार महाविद्यालयांचा समावेश आहे. यात फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) पुणे (45) क्रमांकावर, सरकारी विज्ञान संस्था, नागपूर (64) व्या क्रमांकावर, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई (89) तर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (99) वा स्थान प्राप्त केला आहे.
राज्यातील नऊ व्यवस्थापन संस्थांना रँकिंग Savitribai Phule Pune University top Ranking India
देशातील 100 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील नऊ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (6), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (10), सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे (13), एस. व्ही. के. एम. नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई (20), एस.पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई (20), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट नागपूर (31), के.जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसेराच मुंबई (63), प्रिन्स.एल.एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था, मुंबई (84) तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुणे (91) वा क्रमांक मिळवला आहे.
औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 16 संस्था
देशातल्या उत्कृष्ट 100 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 16 संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पाचव्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज- मुंबई या संस्थेने 10 व्या स्थानावर आपले नाव कोरले. Savitribai Phule Pune University top Ranking India यासोबतच, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे (35), डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, पुणे (36), एसव्हीकेएमचे डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई (39), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (51),
आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल शिक्षण आणि रिसर्च शिरपूर, (56), श्रीमती. किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर, (61), कृष्णा विश्व विद्यापीठ कराड, (67), डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे (72), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई (73), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, औरंगाबाद Savitribai Phule Pune University top Ranking India (76), भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर (80), पी.ई. सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी पुणे, (96), प्राचार्य के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई (97) तर एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी पुणे (99) वा क्रमांक मिळवला.
वैद्यकिय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये तीन महाविद्यालय
वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे (11), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा Savitribai Phule Pune University top Ranking India (23) तसेच सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (30) वा स्थान प्राप्त केला आहे. कल्पकता (इनोव्हेशन) संस्था या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या संस्थेने अव्वल क्रमांक मिळवला आहे.
दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये सहा महाविद्यालय
दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सहा महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे पाचव्या क्रमांकावर तर, Savitribai Phule Pune University top Ranking India शासकीय दंत महाविद्यालय नागपूर (15), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा (24), शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई (25), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, मुंबई (28) ता भारती विद्यापीठ (मानित) दंत महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे (36) स्थानावर आहे.
कृषी आणि संलग्न क्षेत्रात केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था, मत्स्यपालन विद्यापीठ, मुंबई या संस्थेने नववा स्थान प्राप्त केला आहे. वास्तुकला आणि नियोजन या श्रेणीमध्ये विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर या संस्थेने दहावा स्थान मिळवला आहे.
राज्यातील तीन विधी महाविद्यालयांची रॅकिंग
देशातील 30 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे या संस्थेला पाचवा क्रमांक मिळाले असून, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई (31) तर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर या संस्थेला 34 व्या क्रमांकावर आहे.
कौशल्य विद्यापीठ या श्रेणीमध्ये
सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ अव्वल शैक्षणिक वर्ष 2024 पासून तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला. यात कौशल्य विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. यात सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ (पूर्वी सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ पुणे) देशातील पहिली उत्कृष्ट विद्यापीठ ठरली आहे.Savitribai Phule Pune University top Ranking India
महाराष्ट्रातल्या या सर्व संस्थांनी आपल्या शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवला आहे सिद्ध होते. या सर्व संस्थांचा अभिमान आहे.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/cm-ladki-bahin-yojana/
फॉलो करा फेसबुक पेज >>>https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169