Toilets Should Available For Transgenders I बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उभारणार
परिवहन समस्यांवर कठोर उपाययोजना करणार राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. Toilets Should Available For Transgenders राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी … Read more