Job Opportunities in Israel सरकारच्या पुढाकारातून इस्राईल येथे रोजगाराची संधी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत रोजगाराच्या संधी

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता Job Opportunities in Israel विभागा अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

संक्षिप्त बातमी Job Opportunities in Israel
  • महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध. Job Opportunities in Israel
  • इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असलेल्या उमेदवारांना सहभागी होण्याची संधी.
  • वय वर्षे २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.
  • उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुणता असणे आवश्यक.
  • भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त व किमान 990 तासांचा कोर्स (including OJT) पूर्ण केलेले प्रमाणपत्र आवश्यक. Job Opportunities in Israel
  • मिडवायफरी, नर्सिंग, फिजिओथेरपी किंवा नर्स असिस्टंट प्रशिक्षण पूर्ण असावा लागेल.
  • जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंग या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • अधिक माहिती आणि नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन.

https://sarkaribatmya.in/drone-for-maritime-security/

आवश्यक शैक्षिणिक पात्रता

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक (including OJT) आहे.

भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिका-यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंग (GDA/ANM/GNM/Bsc Nursing/Post Bsc Nursing) ची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती व नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे. Job Opportunities in Israel

————————————————————–

सरकारी बातम्या आणि  सरकारी नोकऱ्यांचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

https://chat.whatsapp.com/CHchLd9jdqz2fy0m6ph0sK

Leave a Comment