राज्य सरकारने केला मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत कुशल मनुष्यबळ आहे. Job Opportunities in Germany महाष्ट्रातील तरुण हे आधुनिकतेचा उपयोग करून स्वतःची क्रयशीलता अधिक गतीने जोपासत आहेत. उच्चशिक्षित तरुण हे मोठ्या प्रमाणात परदेशी नोकरीच्या संधीची वाट बघत असतात. अशावेळी महाराष्ट्र सरकार कडून मोठ्या अपेक्षा आहेत. राज्य सरकारने आता याबाबतीत महत्वाचे पाउल उचलले आहे.राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया, प्रशिक्षण प्रक्रिया सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.
संक्षिप्त बातमी
– जर्मन भाषेचे प्रशिक्षण: मुंबईतील 15 केंद्रांवर जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– उपक्रमाची माहिती: मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
– कराराची माहिती: राज्य शासनाने बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला असून, 30 क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
– प्रशिक्षण संस्था: Job Opportunities in Germany तरुणांना जर्मन भाषा यावी यासाठी जर्मनीतील संस्थेमार्फत भाषेचे ज्ञान दिले जाणार आहेत, ज्यामुळे तरुणाईला जर्मनीत काम करताना भाषिक अडथळे येणार नाहीत.
– नोंदणीसाठी लिंक: इच्छुक तरुणांनी https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ या लिंकवर नोंदणी करावी.
– प्रारंभिक टप्पा: 10 हजार मनुष्यबळ प्राधान्याने पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे, किंबहुना त्या दृष्टीने जलदगती प्रशिक्षणाची तयारी देखील शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
– क्षेत्रांचा समावेश: आरोग्य सेवा, आदरातिथ्य, विविध कारागीर इत्यादी 30 क्षेत्रांची निवड केली आहे.
– शिक्षकांसाठी आवाहन: जर्मन भाषा शिकविण्यासाठी आवड असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
– प्रशिक्षण केंद्रांची यादी: Job Opportunities in Germany
– श्रीराम वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, अंधेरी पश्चिम
– आई.इ.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व
– पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले पूर्व
– वेसावा विद्यामंदिर, अंधेरी पूर्व
– शेठ चुनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल, अंधेरी पश्चिम
– सेंट कोलंबा स्कूल, ग्रँड रोड
– डी.एस. हायस्कूल, सायन पश्चिम
– वालीराम बेहरूमल मेलवाणी मॉडेल हायस्कूल, ग्रँड रोड पश्चिम
– अहिल्या विद्यामंदिर, काळाचौकी
– एस.एस.एम.एम.सी.एम. गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी
– ओ.एल.पी.एस. हायस्कूल, चेंबूर
– वाणी विद्यालय हायस्कूल, मुलुंड पश्चिम
– पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय, कुर्ला पूर्व
– शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा, घाटकोपर पूर्व
– संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विक्रोळी पूर्व
प्राचार्य मनीषा पवार यांनी दिली माहिती
महाराष्ट्र भरातील होतकरू बहुसंख्य तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तरुणांना आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ घडवण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. Job Opportunities in Germany असून मुंबई आणि महानगरातल्या जवळपास 15 केंद्रांवर या भाषांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिली.
विविध 30 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी
यानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध 30 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे. या प्रशिक्षणासाठी राज्यातील तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे. Job Opportunities in Germany त्याकरिता आवश्यक असणारे जर्मन भाषेचे प्रशिक्षण जर्मनीतील नामांकित संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.
प्राथमिक स्तरावर प्रारंभी महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाडेन वुटेनबर्ग राज्याला तब्बल 10 हजार कुशल मनुष्यबळ तत्काळ पुरविण्यात येण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. Job Opportunities in Germany यासाठी आरोग्य सेवा, आदरातिथ्य, विविध क्षेत्रातील कारागीर आदी 30 क्षेत्र निवडण्यात आले आहेत.
या लिंक वर करा नोंदणी
या प्रशिक्षणाकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी सुरू केलेल्या https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ या लिंकवर नोंदणी करता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधीसाठी इच्छुक तरुणांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना राज्य शासनामार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. Job Opportunities in Germany जर्मन भाषा शिकविण्यासाठी आवड असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा आपली नोंदणी करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
इथे मिळवा प्रशिक्षण
श्रीराम वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, अंधेरी पश्चिम; आई.इ.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व; पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले पूर्व; वेसावा विद्यामंदिर, अंधेरी पूर्व; शेठ चुनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल यांच्यासह प्रादेशिक विद्या प्राधिकरण अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील पुढील केंद्रांवर जर्मन भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अंधेरी पश्चिम; सेंट कोलंबा स्कूल, ग्रँड रोड; डी.एस. हायस्कूल, सायन पश्चिम; वालीराम बेहरूमल मेलवाणी मॉडेल हायस्कूल, ग्रँड रोड पश्चिम; अहिल्या विद्यामंदिर, काळाचौकी; एस.एस.एम.एम.सी.एम. गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी; Job Opportunities in Germany ओ.एल.पी.एस. हायस्कूल, चेंबूर; वाणी विद्यालय हायस्कूल, मुलुंड पश्चिम; पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय, कुर्ला पूर्व; शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा, घाटकोपर पूर्व आणि संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विक्रोळी पूर्व.
राज्य शासन कुशल मनुष्यबळ घडवण्या बरोबरच जर्मनीत जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना जर्मन भाषेचं ज्ञान देऊ करणार आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यानंतर जर्मनीत काम करणे या तरुणाईला सहज शक्य होणार आहे.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/empowered-c-a-developed-india/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169