अधिकची 40 हजार 870 मेगाव्हॅट वीजनिर्मिती
उर्जेचे स्त्रोत हळू हळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. Economic Growth Accelerated by Energy Production जगातल्या बहुतांश देशांमध्ये विजेचा तुटवडा भासू लागला आहे. असे असताना मात्र महाराष्ट्र शासन नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून वीज निर्मिती तयार करण्यावर भर देत आहे. सौर उर्जा प्रकल्पाबरोबरच जल विद्युत प्रकल्प देखील राज्य शासन कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहे.याच धर्तीवर जल विद्युत उर्जा निर्मिती करारामुळे तब्बल 72 हजार उर्जा निर्मिती करण्याचे पाउल राज्य सरकारने उचलले आहे.
संक्षिप्त बातमी Economic Growth Accelerated by Energy Production
– सामंजस्य करार: महाराष्ट्र शासन आणि सात ऊर्जा कंपन्यांमध्ये पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले.
– ऊर्जा निर्मिती: या प्रकल्पामुळे 40,870 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल.
– गुंतवणूक: प्रकल्पासाठी राज्यात ₹2.14 लाख कोटींची गुंतवणूक होईल.
– रोजगार निर्मिती: या करारामुळे 72,000 पेक्षा जास्त नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.
– अर्थवृद्धी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या करारामुळे राज्याच्या तीन ट्रिलियन अर्थव्यवस्था लक्ष्याला गती मिळणार आहे.Economic Growth Accelerated by Energy Production
– साक्षीकरण समारंभ: सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो पावर, टीएचडीसी इंडिया, टॉरंट पावर, आणि अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
– वर्तमान ऊर्जा उत्पादन: राज्यात सध्या 46,000 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होते.
– अतिरिक्त निर्मिती: या करारांमुळे 40,870 मेगावॅट अतिरिक्त ऊर्जा निर्मिती होईल.
– अंमलबजावणी: करारांची अंमलबजावणी जलदगतीने होईल, ज्यामुळे 72,000 पेक्षा जास्त नवीन रोजगार निर्माण होतील.
– शाश्वत ऊर्जा: प्रकल्प नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शाश्वत ऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.
– पश्चिम घाट: पश्चिम घाटात ऊर्जा शीतगृहांसाठी वापरली जाईल, येथे विशेष जैवविविधता आहे. Economic Growth Accelerated by Energy Production
– खाजगी क्षेत्राचे सहकार्य: शासकीय आणि खाजगी क्षेत्राने या करारांच्या पूर्णत्वास सहकार्य केले आहे.
– एनटीपीसी: ₹9,078 कोटी गुंतवणूक, 1,400 रोजगार, 1,800 मेगावॅट ऊर्जा.
– वेलस्पन न्यू एनर्जी: ₹5,000 कोटी गुंतवणूक, 1,500 रोजगार, 1,200 मेगावॅट ऊर्जा.
– एनएचपीसी: ₹44,100 कोटी गुंतवणूक, 7,350 रोजगार, 7,350 मेगावॅट ऊर्जा.
– रिन्यू हायड्रो पावर: ₹13,100 कोटी गुंतवणूक, 5,000 रोजगार, 2,600 मेगावॅट ऊर्जा.
– टीएचडीसी इंडिया: ₹33,622 कोटी गुंतवणूक, 6,300 रोजगार, 6,790 मेगावॅट ऊर्जा.
– टॉरंट पावर: ₹28,000 कोटी गुंतवणूक, 13,500 रोजगार, 5,600 मेगावॅट ऊर्जा.
– अदानी ग्रीन एनर्जी: ₹54,450 कोटी गुंतवणूक, 30,000 रोजगार, 9,900 मेगावॅट ऊर्जा.
राज्यात दोन लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होणार आहे Economic Growth Accelerated by Energy Production . त्यामुळे 72 हजाराहून अधिक युवक युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या pumped storage project साठी राज्य सरकार तसेच 7 ऊर्जा कंपन्यांमध्ये सर्व सहमतीने सामंजस्य करार झाला असून याची अधिकृत माहिती कळवण्यात आली आहे. सदर करारामुळे तब्बल 40 हजार 870 मेगावॅट उर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे.
राज्याची अर्थव्यवस्था तीन ट्रिलीयन करण्याचा उद्देश आहे. सदर उर्जा निर्मिती करारामुळे या उद्देशाला गती मिळणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादित केलेआहे. सदर करारामुळे अधिकची 40 हजार 870 मेगाव्हॅट वीजनिर्मिती होणार आहे. किंबहुना दोन लक्ष 14 हजार कोटी रुपयांची सर्वाधिक मोठी गुंतवणूक राज्यात केली जाणार आहे.
तीन ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे राज्याचे जे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे.सदर सामंजस्य कराराची अधिक तत्परतेने अंमलबजावणी Economic Growth Accelerated by Energy Production करण्यास महाराष्ट्र शासनाने प्रारंभ केला आहे. परिणामी 72 हजारांहून अधिक नवीन रोजगार निर्मिती करणे सहज शक्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादित केले.
सदर प्रकल्पांचा एकूण कार्याप्रभर बघता राज्यासाठी शाश्वत वीजनिर्मिती बरोबरच राज्याची अर्थव्यवस्था वाढीस देखील सहकार्य लाभेल यात शंका नाही. ऊर्जा शाश्वत पद्धतीने निर्माण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर अति महत्वाचा आहे. राज्याच्या पश्चिम घाटात विशेष जैवविविधता आढळून येते. Economic Growth Accelerated by Energy Production त्या ठिकाणी शीतगृहांसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा उत्तम वापर करणे शक्य आहे. शासकीय तसेच खाजगी क्षेत्राने उत्सुकतेने सदर करार पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिलेली असून याचे उत्तम निकाल मिळू शकतील.
डॉ दीपक कपूर यांनी दिलेली माहिती नुसार एन टी पी सी कंपनीअंतर्गत 9098 कोटी रुपयांची साधारण गुंतवणूक करण्याबरोबरच 1400 रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्यात यश येणार आहे. तब्बल 10,800 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करणेबाबत कार्यवाही सुरु आहे. welspun news energy compny अंतर्गत सुमारे 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. Economic Growth Accelerated by Energy Productionया गुंतवणुकीतून एक हजार व त्याहून अधिक रोजगार निर्मितीची शक्यता आहे.परिणामी तब्बल 1 हजार 200 मेगावॅट वीजेची निर्मिती करणे सहज शक्य होणार आहे.
44 हजार 100 कोटी इतकी गुंतवणूक NHPC Limited या कंपनी अंतर्गत करण्यात येणार आहे. 7 हजार 350 रोजगार निर्मिती बरोबरच सुमारे 7 हजार 350 मेगा वॅटची वीज निर्मिती करण्यात येणार आहे. Renew Hydro Power Limited अंतर्गत साधारण 13 हजार 100 कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अपर मुख्य सचिव डॉ.कपूर यांनी दिली.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/solar-energy-project-government-of-maharashtra/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169