मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पैसे घेण्याची बातमी तथ्यहीन I Demand Bribes School Education Ministers Office

बदल्या करण्याची एक विशेष प्रशासकीय कार्यपद्धती असल्याचा शिक्षण मंत्रालयाचा निर्वाळा

 2024 या वर्षात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांसह इतर पदांच्या बदल्या कारण्यात आलेल्या नाहीत. Demand Bribes School Education Ministers Office लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणुकीच्या कारणांमुळे निवडणुका होणे शक्य नव्हते. परिणामी चालू वर्षात शालेय शिक्षण विभागातील कोणाच्याच बदल्या झालेल्या नाहीयेत. त्यामुळे बदल्यांमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याच्या माध्यमांतील बातम्या निरार्थक असल्याची अधिकृत माहिती शालेय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

संक्षिप्त बातमी Demand Bribes School Education Ministers Office

शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्यांचा निर्णय: 2024 मध्ये शालेय शिक्षण विभागात कोणाची बदली होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पैसे घेण्याच्या बातम्या तथ्यहीन: बदल्यांसाठी पैसे घेतले जात असल्याच्या माध्यमांमधील बातम्या तथ्यहीन आहेत.

मंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण: बदल्या होणार नसल्याने यासाठी पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही असे देखील मंत्रालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे. Demand Bribes School Education Ministers Office

लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण: आचारसंहितेमुळे राज्य शासनाने यावर्षी नियमित बदल्या केल्या नाहीत, किंबहुना मंत्रालयाशी निगडीत एकही व्यक्ती बदलीशी निगडीत नाहीये.

बदल्यांचे आदेश: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बदल्यांचे कोणतेही प्रस्ताव सादर करू नये असे निर्देश एका महिन्यापूर्वी दिले होते, परिणामी बदल्यांचा कसल्याही प्रकारच्या निर्णय घेण्यात आलेला नाही.

अधिसूचना आणि मुदत: मंत्रिमंडळाच्या बैठकीत बदल्यांची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असावी असा निर्णय घेण्यात आला होता. अधिसूचना 29 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे, मंत्रिमंडळ बैठाकीतील निर्णयाची अंमलबजावणी सुरु केलेली आहे.

प्रस्तावाची कार्यपद्धती: बदल्यांचा प्रस्ताव आयुक्तांकडून प्रधान सचिवांकडे जातो, त्यानंतर नागरी सेवा मंडळाची बैठक होते, या बैठकीत बदल्यांबद्दल निर्णय घेण्यात येतो .

प्रस्तावाची अनुपस्थिती: बदल्यांचा प्रस्ताव मंत्रालयात आलेला नाही, त्यामुळे बदलीसाठी पैसे घेण्याची किंवा मंत्रालयात येण्याची आवश्यकता नसते.

मंत्री कार्यालयाचे अंतिम स्पष्टीकरण: बदल्यांसाठी पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे, सदर बातम्या या निरर्थक असून या बदल्यांच्या बाबतीतील कुठल्याही प्रकारच्या बातम्यांची दखल घेऊ नये .

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांचा मोठ्या  प्रमाणात भ्रष्टाचार असल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. 2024 च्या अर्थात चालू वर्षात लोकसभा निवडणुकांमुळे कोणाची बदली  करण्याचा नाही. Demand Bribes School Education Ministers Office किंबहुना कोणाचीही बदली केली गेली नसल्याची माहिती संलग्नित मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यापूर्वीही बदल्या होताना त्यासाठीही कधीही कुठलेच पैसे घेतले जात नाही  शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्या कडून सविस्तर खुलासा करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी Rate Card जाहीर केल्याच्या आशयाची बातमी digital media मध्ये प्रकाशित झाल्यामुळे, बदल्याच होणार नसल्याने सदर बातम्यांमध्ये कोणतेही अजिबात नसल्याचे शालेय शिक्षण विभाग, मंत्रालयाच्या  मंत्री कार्यालयाच्या वतीने स्पष्ट खुलासा करण्यात आला आहे. Demand Bribes School Education Ministers Office

2024 या वर्षात नियमित बदल्या करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सदर आदेश देण्यात आलेले नव्हते. सदर प्रकरणात शालेय शिक्षण विभागांतर्गत कुठल्याही प्रकारच्या बदल्या होणार नाहीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी पूर्वीच सविस्तर जाहीर करण्यात आले आहेत. Demand Bribes School Education Ministers Office शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी बदल्यांचे कोणतेही प्रस्ताव सादर करू नये असे सविस्तर निर्देश संलग्नित विभागाच्या प्रधान सचिव यांना महिनाभरापूर्वीच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी दिले होते.

 यंदाच्य निवडणूक आचारसंहितेमुळे  महाराष्ट्र  शासनाने नियमित बदल्या करणार नसल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.  Demand Bribes School Education Ministers Office नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 30 ऑगस्ट अर्थात विधानसभा निवाडणुका व त्यांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर वटहुकूमाची सविस्तर अधिसूचना दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी विभागास प्राप्त झाली आहे.

सदर निर्णयांच्या अनुषंगाने बदल्यांची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत आहे. बदल्याच करण्याची गरज नसल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने नागरी सेवा महामंडळाची कोणतीही बैठक आयोजित केलेली नाही. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्या होणार नाही. Demand Bribes School Education Ministers Office राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केल्याने नियमित बदल्यांविषयी तसेच विभागातील अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पैसे घेण्याचा प्रश्नच आजिबातच उद्भवत नाही.मंत्री कार्यालयाने या संदर्भात सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले आहे.

बदल्यांची एक शासन स्तरावर कार्यपद्धती नियोजित केलेली आहे. सदर कार्यपद्धतीनुसार बदल्यांचा सविस्तर प्रस्ताव आयुक्तांकडून संलग्नित विभागाच्या प्रधान सचिवांकडे द्यावा लागतो. या कार्यवाही नंतर प्रस्तावाची सविस्तर छाननी होऊन त्यावर नागरी सेवा मंडळाची बैठक होत असते. नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीने प्रस्ताव शिक्षण विभागाच्या संबंधित मंत्री महोदयांना सादर करण्यात येतो. परिणामी या कार्यपद्धतीत भ्रष्टाचार होण्याच्या बातम्या या अत्यंत निरर्थक असल्याचे मंत्रालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-police-hierarchy-constable-to-ips/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment