Effective Use of Ai Technology PR योजना, निर्णयांच्या प्रसारासाठी डिजीटल माध्यम, एआय चा वापर करणार
शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी AI Technology Use for Public Relation शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) AI तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर … Read more