Arti Training Online Application I आर्टीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी

मातंग आणि तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध Arti Training Online Application कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण, विविध योजना राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी  केले आहे.

संक्षिप्त बातमी
  • स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू: उमेदवारांना स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी Arti Training Online Application करण्याची संधी उपलब्ध.
  • ऑनलाइन अर्जाची मुदत: अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
  • तांत्रिक अडचणींचे निराकरण: एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज केल्यामुळे तांत्रिक अडचणी आल्यावर नवीन अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.
  • कौशल्य प्रशिक्षणानंतर नोकरी संधी: कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी मिळेल.
  • स्वंयरोजगारासाठी आर्थिक मदत: स्वंयरोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
  • प्रशिक्षण कोर्सेस: एमपीएससी, यूपीएससी, बॅंक, रेल्वे, जेईई-नीट, यूजीसी-नेट/सेट, पोलीस/मिलीटरी आणि कौशल्य विकास संबंधित विविध कोर्सेस उपलब्ध.
  • नोंदणी कशी करावी: उमेदवारांनी https://arti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.

https://sarkaribatmya.in/new-district-in-maharashtra/

Arti Training Online Application
Arti Information Sarkari Batmya
गुगल फॉर्म वर अर्ज न करता थेट वेबसाईट वर अर्ज करावे Arti Training Online Application

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. युवकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या होत्या. त्यावर तांत्रिक विभागाने गुगल फार्म ऐवजी आर्टीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना नोंदणीसाठी नवीन Arti Training Online Application अर्ज उपलब्ध करुन दिला आहे.

उमेदवारांना स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करता येणार

उमेदवारांनी याठिकाणी नोंदणी केल्यानंतर कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वंयरोजगारासाठी इच्छुक आहेत, त्यांच्या व्यवसायाकरीता आर्थिक मदत करण्यात येणार आहे. Arti Training Online Application ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु असल्याची माहिती श्री. वारे यांनी दिली.

असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस

            स्पर्धा परीक्षा: एमपीएससी, युपीएससी, बॅंक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी- नेट/ सेट, पोलीस/मिलीटरी. कौशल्य विकास: परदेशात नोकरीसाठी लागणारे विविध कौशल्य प्रशिक्षण Arti Training Online Application व परदेशी उच्च शिक्षणाची संधी, शेतीपुरक विविध व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कॉम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भातील विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजना: पीएच. डी, पोस्ट पीएच. डी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)

अशी करावी नोंदणी

            इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर करिअर हा पर्याय निवडावा आणि ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा पुढील लिंकवर क्लिक करुन https://arti.org.in/arti-job उमेदवार Arti Training Online Application ऑनलाईन अर्ज करावा.

Leave a Comment