कयाणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम
application for Mukhyamantri Yojanadoot initiative
महाराष्ट्र शासनानाने आपल्या सर्वांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत application for Mukhyamantri Yojanadoot initiative. या कल्याणकारी योजनांच्या माध्यमतून अनेक लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळाला आहे. या प्रयत्नांतून योजना आपल्या दारी थेट शासनाची हि संकल्पना तळागाळात पोहोचवण्या संदर्भात महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे.
या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे. योजनादूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे.ज्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे जनतेपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.
उमेदवार निवड प्रक्रिया application for Mukhyamantri Yojanadoot initiative
पात्रतेचे निकष
वयोमर्यादा – 18 ते 35
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
संगणक ज्ञान आवश्यक
स्वतःचा अद्ययावत मोबाईल फोन असणे आवश्यक
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक
उमेदवाराचे आधार खाते बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे
फायदे
प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो
विद्यावेतनातून आर्थिक सहाय्य मिळते
शिकण्याबरोबरच कौशल्य विकास होण्यास मदत
शासकीय कामाचा अनुभव मिळतो
– मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाचे प्रारंभ
– या उपक्रमात सहभागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
– नोंदणीसाठी संकेतस्थळ: www.mahayojanadoot.org
– माहिती व जनसंपर्क महासंचालनालय द्वारे राबविण्यात येत आहे
– प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक, आणि शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत निवडले जातील
– एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड
– योजनादूतांना दरमहा १०,००० रुपये मानधन
– योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देतील
अर्ज करण्यासाठी आवश्यक अर्हता:
– वय: १८ ते ३५ वर्षे
– कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
– महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असावे
– संगणक ज्ञान असावे
– अद्ययावत मोबाईल (स्मार्टफोन) असावा
– आधारसंलग्न बँक खाते असावे
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:
– ऑनलाईन अर्ज
– आधार कार्ड
– पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा
– अधिवास प्रमाणपत्र
– आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबत सादर करणे)
महत्वाची तारीख:
– नोंदणीसाठी अंतिम तारीख: १३ सप्टेंबर २०२४
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत application for Mukhyamantri Yojanadoot initiative. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
application for Mukhyamantri Yojanadoot initiative महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
application for Mukhyamantri Yojanadoot initiative या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/solar-energy-project-government-of-maharashtra/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169