सरकारी बातम्या – Government News I Sarkari Batmya
महाराष्ट्र सरकारने केलेल्या योजना, शासन निर्णय, सरकारी पदभरती, मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय या सर्वांची इत्यंभूत माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सरकारी बातम्या करते. शासनाशी निगडीच सर्वच घडामोडींचा तत्काळ आणि तितक्याच अधिकृतपणे बातमीदारी करण्याचे कार्य Sarkari Batmya सरकारी बातम्या सातत्याने करत आहे. महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या मुख्य कार्यालयातून सरकारी बातम्याचे कामकाज चालते. शासनाच्या जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या लोकहिताच्या बातम्यांना या ठिकाणी प्रसिद्धी दिली जाते.
शैली
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना सर्व सामान्य जनतेला कळतील अशा भाषेत प्रसिद्ध करून आम्ही जनतेला या योजनांचा लाभ कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करतो. सरकारी नोकर भरतीच्या Government Recruitments जाहिराती तरुणांपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात सरकारी बातम्या अग्रेसर आहेत.
ध्येय
शासकीय माहिती वेळेत वाचकांपर्यंत पोहोचवणे, शासकीय योजनांची Government Schemes जागृती करून तळागाळात या योजना रुजवणे, मंत्रालयात घेण्यात येणारे मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय अशा सर्वच घडामोडींना प्रसिद्धी देऊन शासन आणि सर्वसामान्य जनतेतील दुवा बनण्याचं काम सरकारी बातम्या करत आहे. शासन सर्वसामान्यांसाठीच समाजाभिमुख निर्णय घेत असते आणि या निर्णयांना सर्वत्र सरळ, साध्या आणि सोप्या भाषेत पोहोचवण्याचं कार्य करण्याचा करण्याचं आमचं प्रमुख ध्येय आहे.
4. Mail Id – sarkaribatmya@gmail.com
Sarkari Batmya ( http://sarkaribatmya.in ) is a prominent media group based in Maharashtra, India. It is known for its extensive presence in the print and digital media sectors. The “Sarkari Batmya” covers a wide range of news topics, including Government News, Government Vacancy , Maharashtra Government Recruitments and Cabinet Decisions , Government Rules , Maharashtra state Government Schemes, Maharashtra Government Ministers Work News Updates and more.
Sarkari Batmya has expanded its reach through various digital platforms. we have an online news portal ( http://sarkaribatmya.in ) that provides news updates, articles, and other multimedia content.
Sarkari Batmya has established itself as a trusted and widely recognized media organization in Maharashtra, catering to a large readership and viewership base. we Give Information of Government Various Schemes which are beneficial for people.