परिवहन समस्यांवर कठोर उपाययोजना करणार
राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. Toilets Should Available For Transgenders राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
संक्षिप्त बातमी
- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसचे अपघात कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले.
- सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी राखीव आणि स्वच्छतागृह उपलब्ध करणे Toilets Should Available For Transgenders आवश्यक असल्याचे निर्देश.
- बस स्थानक परिसर स्वच्छ आणि उत्तम सोयी-सुविधायुक्त ठेवण्याचे महत्त्व सांगितले.
- महामंडळाच्या बस वाहक व चालकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची सूचना.
- एसटी महामंडळाच्या निवासस्थान प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
- आगामी काळात बस स्थानक व प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय.
सरकारी बातम्या आणि सरकारी नोकऱ्यांचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/CHchLd9jdqz2fy0m6ph0sK
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक नंदकुमार कोळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या
Toilets Should Available For Transgenders
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देत प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.
बसस्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना
यासोबतच निवासस्थान प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या. Toilets Should Available For Transgenders बसस्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी आगामी काळात विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.