Maharashtra Palakmantri list 2025 I अधिकृत यादी, हे आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विविध जिल्ह्याचं पालकमंत्रीपद 

महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री Maharashtra Palakmantri list 2025 म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजोत पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विविध जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आल्याची घोषणा झाली असून, हि अधिकृत यादी इथे देत आहोत.

सरकारी बातम्या आणि  सरकारी नोकऱ्यांचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

https://chat.whatsapp.com/CHchLd9jdqz2fy0m6ph0sK

दोन मंत्र्यांकडे एकाच जिल्ह्याची जबाबदारी, सहपालकमंत्री पदांची घोषणा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे. Maharashtra Palakmantri list 2025तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद.

अजित पवार यांच्याकडे दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी Maharashtra Palakmantri list 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद Maharashtra Palakmantri list 2025 देण्यात आले आहे.

राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्रीपदाची अधिकृत यादी पुढीलप्रमाणे :

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे,

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील,

वाशीम : हसन मुश्रीफ,

सांगली : चंद्रकांत पाटील,

नाशिक : गिरीश महाजन,

पालघर : गणेश नाईक,

जळगाव : गुलाबराव पाटील,

यवतमाळ : संजय राठोड,

मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,

रायगड : कु.आदिती तटकरे,

रत्नागिरी : उदय सामंत,

धुळे : जयकुमार रावल,

जालना : श्रीमती पंकजा मुंडे,

नांदेड : अतुल सावे,

चंद्रपूर : डॉ.अशोक उईके,

वर्धा : डॉ.पंकज भोयर,

सातारा : शंभूराज देसाई,

लातूर : शिवेंद्रसिंह भोसले,

नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे,

सोलापूर : जयकुमार गोरे,

हिंगोली : नरहरी झिरवाळ,

भंडारा : संजय सावकारे,

बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील),

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट,

धाराशिव : प्रताप सरनाईक,

परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर,

सिंधुदुर्ग : नितेश राणे,

अकोला : आकाश फुंडकर,

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ,

गोंदिया : बाबासाहेब पाटील

https://sarkaribatmya.in/arti-training-online-application/

26 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

२६ जानेवारी २०२६ रोजी देशभर साजरा करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला अवघे आठ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आज झालेल्या पालकमंत्री पदाच्या Maharashtra Palakmantri list 2025 वाटपाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रजासत्ताक दिनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु असताना प्रशासनात सुसूत्रता यावी यासाठी पालकमंत्र्यांची अत्यंत महत्वाची भूमिका असते. अशावेळी आज जाहीर झालेली पालकमंत्री पदाची यादी Maharashtra Palakmantri list 2025 हि प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्यांना स्थानिक प्रगतीची दिशा दाखवणारी आहे.

Leave a Comment