Journalist Awards 2024 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी असा करा अर्ज

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत Journalist Awards 2024 उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.

संक्षिप्त बातमी 
  1. Journalist Awards 2024 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत जाहीर केले गेले आहे.
  2. पुरस्कार स्पर्धा 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रसिद्ध लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यावर आधारित आहे.
  3. सर्व प्रवेशिका 31 जानेवारी 2025 पर्यंत सादर कराव्या लागतील.
  4. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा.
  5. मुंबईतील इच्छुकांनी Directorate of information and public relation Journalist Awards 2024 कडून अर्ज प्राप्त करावेत.
  6. अर्जांचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharshtra.gov.in आणि https://mahasamvad.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
  7. पुरस्कारात अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) ₹1,00,000/- तसेच मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक दिले जातील.
  8. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार, बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार, इत्यादी समाविष्ट आहेत.
  9. समाज माध्यम पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार, आणि पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार यांसारखे विविध पुरस्कार उपलब्ध आहेत.
  10. विभागीय पुरस्कारसुद्धा आहेत, जसे की दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) आणि नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग).

या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका Journalist Awards 2024 साठी मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी आहे.

https://sarkaribatmya.in/job-opportunities-in-israel/

खालील पत्त्यावर करा अर्ज

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय Directorate of information and public relation , तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती Journalist Awards 2024

Journalist Awards 2024

अ.क्रपुरस्काराचे नाव Journalist Awards 2024पारितोषिक
1.अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
2.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

3.अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

4.बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

5.मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

6.यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

7.पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

8.तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

9.केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10.समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
11.स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
12.पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

 

विभागीय पुरस्कार Journalist Awards 2024
13.दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14.अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
15.आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
16.नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
17.शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
18.ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
19.लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
20.ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

Leave a Comment