Aaple Sarkar Portal आपले सरकार पोर्टलच्या सेवांमध्ये वाढ

सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात सुविधा पुरवण्याचा प्रयत्न

राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपले सरकार Aaple Sarkar Portal सेवा पोर्टलद्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेतत्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना आज दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेले निर्देश Aaple Sarkar Portal
  • आपले सरकार सेवा पोर्टल अंतर्गत सध्यातरी ५३६ ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत.
  • नागरिकांना या ऑनलाईन सेवांचा व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे.
  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना ऑनलाईन सेवांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले.
  • महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे जे गतिमान आणि पारदर्शक कार्यपद्धतीने ऑनलाईन सेवा पुरवते.
  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या नागरिकांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले.
  • राज्य सेवा हक्क आयोगच्या कार्यपद्धती आणि भविष्यातील योजनांबाबत मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सविस्तर माहिती दिली.

सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित राज्य सेवा हक्क आयोगाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबंधितांना निर्देशित केले.

https://sarkaribatmya.in/fast-tag-mandatory-for-all-vehicles/

ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य Aaple Sarkar Portal

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  सांगितले कीगतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीने लोकांना उपयुक्त ठरत असलेल्या आपले सरकार सेवा पोर्टल द्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. Aaple Sarkar Portal या पार्श्वभूमीवर या पोर्टल वरील ऑनलाईन सेवांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. तसेच अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात या  Aaple Sarkar Portal पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करण्याचे ही निर्देश यावेळी संबंधितांना  दिले.

राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य  सेवा हक्क आयोगाच्या कार्यपद्धती बाबत तसेच भविष्यकालीन योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

https://chat.whatsapp.com/CHchLd9jdqz2fy0m6ph0sK

बैठकीसराज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेसचिव डॉ.श्रीकर परदेशीमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधाग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेयांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी राज्यातील सर्व Aaple Sarkar Portal राज्य सेवा हक्क आयुक्त आणि संबंधित उपस्थित होते.

Leave a Comment