‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण UPSC Interview Training 2024

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी UPSC Interview Training 2024 

‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 UPSC Interview Training 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ.भावना पाटोळे यांनी कळविले आहे.

https://sarkaribatmya.in/tech-for-educating-underprivileged-students/

बातमी संक्षिप्त UPSC Interview Training 2024

  • युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या निकालानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी SIAC मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन.
  • प्रशिक्षणासाठी अर्ज 2 जानेवारी 2025 पूर्वी siac@1915@gmail.com या ई-मेलवर करावेत.
  • मुलाखत प्रशिक्षण नोंदणीसाठी www.siac.org.in या वेबसाइटवरील सूचनांचे पालन करावेत.
  • अधिक माहिती आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 022-22070942 वर संपर्क साधावा.
  • प्रशिक्षण सत्राच्या आयोजनाबद्दल SIAC मुंबई च्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी कळवले आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी  राज्यातील विद्यार्थ्यांनी दि. 2 जानेवारी 2025 पूर्वी siac@1915@gmail.com या ई-मेलवर अर्ज करावेत. मुलाखत प्रशिक्षण नोंदणीसाठी www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे. UPSC Interview Training 2024 अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 022-22070942 येथे संपर्क साधावा असे संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांनी कळविले आहे.

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

https://chat.whatsapp.com/CHchLd9jdqz2fy0m6ph0sK

Leave a Comment