कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली कृषी खात्याची बैठक
तुम्ही जर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे Financial Assistance approved cotton soya farmers. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने 2023च्या अर्थसंकल्पात तब्बल 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे दुर्दैवाने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना सदर मदत त्यांच्या खात्यात मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. अखेरीस सर्व अडचणी दूर झाल्या असून येत्या 10 सप्टेंबर पासून सदर अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
संक्षिप्त बातमी Financial Assistance approved cotton soya farmers
– अर्थ सहाय्य मंजुरी: सन 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 4,194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते.
– वाटपाची प्रक्रिया: येत्या 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर थेट ऑनलाईन Financial Assistance approved cotton soya farmersपद्धतीने अर्थ सहाय्य वितरित करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे Agriculture Minister Dhananjay Munde कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
– आढावा बैठक: राज्याच्या कृषी मंत्री श्री. मुंडे Agriculture Minister Dhananjay Munde यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्यात कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
– आर्थिक सहाय्याच्या वितरणाची पद्धत खालीलप्रमाणे:
– कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी: 1,548.34 कोटी रुपये.
– सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी: 2,646.34 कोटी रुपये.
– सहाय्याचे स्वरूप:
– 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये.Financial Assistance approved cotton soya farmers
– 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5000 रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत).
– आर्थिक तरतूद: 2023 च्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्यासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

तांत्रिक अडचणी दूर करणार
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस तसेच सोयाबीन पिकांचं उत्पादन घेणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांना तब्बल 4 हजार 194.68 कोटी रुपये इतके Financial Assistance approved cotton soya farmers अर्थसहाय्याची तरतूद करण्यात येणार असल्याची संकीर्ण माहिती आहे. कापूस तसेच सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात तांत्रिक अडचणी येत होत्या.
10 सप्टेंबरपासून त्यांच्या बँकेच्या खात्यात थेट अर्थ सहाय्य
येणाऱ्या सदर तांत्रिक अडचणी (टेक्निकल एरर) या महाआयटी (MAHAIT) व महसूल विभागाच्या REVENUE DEPARTMENT च्या सहाय्याने तसेच समन्वयाने तात्काळ सोडवून Financial Assistance approved cotton soya farmers राज्यातील शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून त्यांच्या बँकेच्या खात्यात थेट अर्थ सहाय्य वितरित करण्याची कार्यवाही करणेबाबत सविस्तर निर्देश महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे Agriculture Minister Dhananjay Munde यांनी आज येथे दिले आहेत.
आढावा बैठक
गेल्यावर्षी म्हणजेच सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य म्हणजेच अनुदान वाटप करण्यात येणाऱ्या विविध अडचणी Financial Assistance approved cotton soya farmers बाबत सदर आढावा बैठक कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे Agriculture Minister Dhananjay Munde यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे (VIDEO CONFERANCING) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री.धनंजय मुंडे बोलत होते.
प्रति हेक्टर रुपये पाच हजार
2023 साल च्या खरीप हंगामातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किंबहुना कापूस व सोयाबीनचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना साधारण 0.2 (HECTOR) हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट Financial Assistance approved cotton soya farmers तब्बल 1000 रुपये तर साधारण 0.2 हेक्टर (HECTOR) जमिनीपेक्षा अधिक क्षेत्रासाठी त्यांच्या एकूण क्षेत्रानुसार अनुक्रमे प्रति हेक्टर (HECTOR) रुपये पाच हजार इतक्या प्रमाणात तब्बल दोन हेक्टरच्या संपूर्ण मर्यादेत एकूण अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आल्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
4 हजार 194.68 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य मंजूर
कापूस पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 1 हजार 548.34 cr कोटी रुपयांची तरतूद तर सोयाबीन पिकांच्या उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी साधारण तब्बल 2 हजार 646.34 cr कोटी रुपये अशा रकमेची तरतूद करण्यात आले होते. Financial Assistance approved cotton soya farmers सविस्तरपणे हि रक्कम एकूण तब्बल 4 हजार 194.68 cr कोटी रुपये इतके अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे Agriculture Minister Dhananjay Munde यांनी यावेळी दिली.
यावेळी खरीप हंगामातील 2023 सालची कापूस किंबहुना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण मंजूर अर्थ सहाय्य देण्यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती साधारण 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केली असल्याची माहिती यावेळी दिली.
शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात
कृषी मंत्री धनंजय मुंडे Agriculture Minister Dhananjay Munde यांनी 2023 वर्षाच्या सोयाबीन तसेच कापूस पिक उत्पादक शेतकऱ्यांना HECTORY हेक्टरी एकूण पाच हजार रुपयांचे एकूण अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. परिणामी त्यानुसार नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सदर पिकांसाठी आवश्यकते नुसार निधीची तरतूद करण्यात आली आहे. किंबहुना आता येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय आनंद झाला आहे.
कृषी विभागाच्या सेक्रेटरी जयश्री भोज, राज्याचे कृषी कमिशनर रवींद्र बिनवडे, कृषी डायरेक्टर विजयकुमार आवटे, इन्फर्मेशन टेक्नोलॉजी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्याचे कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत हजर होते.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-police-hierarchy-constable-to-ips/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169