जगातलं मोठं बंदर आपल्या महाराष्ट्रात, वाढवण बंदराची इनसाईड स्टोरी Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port

जगातील 10 मोठ्या बंदरापैकी एक वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात

वाढवण बंदराच्या विकासामुळे भारत जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक गणले जाणार आहे. किंबहुना प्रत्येक महाराष्ट्रीयनच नव्हे तर भारतीयांना देखील याचा सार्थ अभिमान असेल. जगातील 10 मोठ्या बंदरापैकी  वाढवण हे एक मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला अद्वितीय अशी चालना मिळणार असल्याची माहिती आहे. तब्बल 12 लाख लोकांनासाठी रोजगार निर्मिती होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भारतातील बंदर विकासासाठी नवीन बेंचमार्क सेट करण्याची तयारी भारत करत आहे. हा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात होत असल्याचा आपल्या भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

संक्षिप्त बातमी Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port

  1. वाढवण बंदराचा प्रकल्प: महाराष्ट्रातील वाढवण येथे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या बंदराच्या उभारणीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
  2. आर्थिक विकास: या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात 12 लाख रोजगार निर्मिती होईल आणि राज्याच्या विकासाला चालना मिळेल.
  3. प्रकल्पाची फंडिंग: केंद्रीय आणि राज्य शासनाचा सहभाग अनुक्रमे 74% आणि 26% असणार आहे.
  4. सुविधा: प्रकल्पात 1,000 मीटर लांबीच्या 9 कंटेनर टर्मिनल, 4 बहुउद्देशीय बर्थ, 4 लिक्विड कार्गो बर्थ, आणि इतर सुविधा समाविष्ट आहेत.Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port
  5. नैसर्गिक खोली: वाढवणच्या नैसर्गिक खोलीमुळे मोठ्या जहाजांची हँडलिंग करणे सोपे होईल, 24,000 TEU क्षमतेची जहाजे प्रवेश करू शकतील.
  6. आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी: वाढवण बंदर ‘इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ आणि ‘इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर’ कडून आंतरराष्ट्रीय शिपिंगसाठी उपयुक्त ठरेल.
  7. ग्रीन उपक्रम: पर्यावरणीय कारभारीपणाचा अवलंब करून, शाश्वत आणि कमी उत्सर्जन असलेल्या बंदराच्या ऑपरेशन्सवर जोर देण्यात येईल.
  8. स्थानीय पुनर्वसन: मच्छिमारांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही केली जाईल.
  9. भविष्याच्या योजना: प्रकल्पाने भारताला जगातील टॉप 10 कंटेनर बंदरांपैकी एक बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  10. जेएनपीटीचा सहभाग: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) प्रकल्पाची अंमलबजावणी करेल, जे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे.
सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.
Vadhavan Port Maharashtra Worlds Top 10 port.

या बंदराकरिता अनेक सोई सुविधांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करून देण्यात येणार आहेत. बंदराला रस्ता आणि रेल्वे ने जोडले जाणार आहेत. या सुविधांसाठी भूसंपादन केले जाणार आहेत. Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port त्यामुळे कोणत्याही गावाचे स्थलांतर करण्याबाबत अद्याप विचाराधीन नाहीत.

वाढवण बंदरामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामांचा केंद्रीय मरीन फिशरीज् संशोधन संस्था (CMFRI) या केंद्र सरकारच्या संस्थेकडून सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांशी सल्लामसलत करुन मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई देण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

स्थानिक नागरिकांना आर्थिक विकासाची नवी क्षितिजे खुली

पालघर च्या वाढवण भागातील स्थानिक मासेमा-यांना तसेच  व्यवसायाशी  निगडीत सर्वांचेच पुनर्वसन करून आवश्यक तो मोबदला देण्याची महाराष्ट्र शासनाची तयारी आहेत.Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम राबवून इथे  रोजगाराच्या भरपूर प्रमाणात संधी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन विविध उपक्रम राबवण्याचा प्रभावी प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. वाढवण बंदरामुळे राज्याला तसेच स्थानिक नागरिकांना आर्थिक विकासाची क्षितिजे खुली होणार असल्याची प्राथमिक महिती देण्यात आली.

केंद्र शासनाचा 74 तर राज्य शासनाचा 26 टक्के सहभाग

वाढवण बंदर हे JNPT आणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त भागीदारीतून तयार करण्यात येणार आहेत. या बंदर प्रकल्पाची किंमत  76,200 कोटी रुपयांपर्यंत असणार आहे. यात  केंद्र  सरकारचे एकूण 74 तर राज्य सरकारचा हिस्सा 26% असा असणार आहे.

वाढवण बंदराची आवश्यकता कशासाठी?

JNPA चे विस्तारीकरण झाले तर मोठी उपयुक्तता होईल. न्हावा शेवा PORT ची क्षमता वाढवली तरी त्या बंदरात सध्या हाताळणी होणाऱ्या सुमारे साडेसहा दशलक्ष कंटेनर (20 FIT EQUIVALUNT UNIT – TIU)  चे  Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port प्रमाण तब्बल 10 दशलक्ष TEU इतके पोहोचू शकेल. अशा स्थितीत देशातील एक्स्पोर्ट इम्पोर्ट ची वाढ लक्षात घेऊन भविष्याच्या दृष्टिकोनातून जवळपास दुसऱ्या बंदराची उभारणी आवश्यकता असणार आहे.

वाढवणची  भौगोलिक परिस्थिती बंदरासाठी अनुकूल

वाढवण येथे 18 ते 20 मीटरची खोली आवश्यक असून 24 हटेन क्षमतेहून देखील जास्त Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port जहाजांची पोर्ट, 7/12 शक्य होणार आहे. परिणाम भारताचे सिंगापूर, कोलंबो तसेह इतर सर्वच आंतरराष्ट्रीय पोर्वटरील अवलंबित्व संपुष्टात येणार आहे. JNPA च्या सध्या १५ मीटरची खोली उपलब्ध असून त्या ठिकाणी 17 हजार TEU क्षमता असणाऱ्या जहाजांची नांगरणी सहज शक्य असल्याने हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.

शिवाय वाढवण हे ‘INIDAN MIDDEL EAST EUROPEECONOMIC CARRIDOR’ तसेच ‘INTERNATIONAL NORTH SOUTH TRANSPORTETION CARRIDORE’ ‘ या आंतरराष्ट्रीय नौकानयन दलाव वळण मार्गालगत आहे, परिणामी इम्पोर्ट आणि एक्स्पोर्टसाठी सोयीचे ठिकाण असू शकेल.

वाढवण बंदरासाठी लागणारा खर्च व इतर आर्थिक तरतुदी

. सदर प्रकल्पामध्ये ऑफ SHOWER क्षेत्रात 1,448 हेक्टर क्षेत्र पुनर्संचयित करणेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. 10.14 KM ब्रेकवॉटर, कंटेनर/कार्गो स्टोरेज क्षेत्रांचे बांधकामकरण्याचे नियोजन आहे. भूसंपादनाच्या खर्चासह प्रोजेक्टची किंमत 76,220 कोटी रुपये असणार आहे. यामध्ये PPP नुसार मुख्य पायाभूत सुविधा, TERMINAL आणि इतर व्यावसायिक पायाभूत सुविधांचा समावेश असणार आहे.  सदर बंदराच्या मुलभूत सुविधांमध्ये साधारण प्रती 1000 मीटर लांबीचे 9 कंटेनर टर्मिनल असतील.

शासनाच्या मंत्रिमंडळाने PORT & NATIONAL HIGHWAY रम्यान एमओआरटीएच बाबत रस्ते जोडणी करण्यास तसेच विद्यमान रेल्वे रूळांशी रेल्वे जोडणी MOR द्वारे आगामी समर्पित रेल फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port तर 4 MULTIPUROPOSE BIRTH, 4 LIQUID CARGO BIRTH, एक रो- रो BIRTH असेल. याबरोबरच COSTAL CARGO BIRTH AND COAST GUARD BIRTH ची उभारणी केली जाणार आहे.

SUB PORT SHIP SARKARI BATMYA

भारताचे सागरी क्षेत्र बदलणार

ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट GLOBBEL MERITIME INDIA SUMMIT दरम्यान LAUNCHकरण्यात आलेल्या व्यापक रोडमॅपसह भारताचे सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून येणार आहेत. पोर्ट, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने तयार केलेले VISION OF AMRUT KAL 2047, सगरी भारत उद्देश 2030 वर तयार करण्यात आले आहे.

वाढवण बंदराच्या विकासामुळे भारत जगातील टॉप 10 कंटेनर बंदरांपैकी एक

वाधवान येथील प्रस्तावित सखोल मसुदा सर्व-हवामान प्रमुख पोर्ट NATINAL CONTENER HANDLING CAPECITY 23.2 दशलक्ष TEUs ने वाढ करणार आहे. Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port या बरोबरच  24,000 TEU वाहून नेण्यास सक्षम असलेल्या मेगा आकाराच्या कंटेनर SHIP CALL करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती यावेळी मिळाली. वाढवण बंदराच्या विकासामुळे भारत जगातील टॉप 10 कंटेनर बंदरांपैकी एक होईल किंबहुना प्रत्येक महाराष्ट्रीयनच नव्हे तर भारतीयांना देखील याचा सार्थ अभिमान असेल.

तयार केलेली क्षमता IMEC (INIDAN MIDDEL EAST EUROPEECONOMIC CARRIDOR)  INSTC (INTERNATIONAL NORTH SOUTH TRANSPORTETION CARRIDORE) द्वारे EXIM व्यापार वृद्धीला देखील मदत होईल. Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port पूर्व, युरोप, मध्य-पूर्व, आफ्रिका दरम्यान आंतरराष्ट्रीय शिपिंग लेनवर चालणाऱ्या मुख्य लाईन मोठे जहाजे हाताळण्यास सक्षम अत्याधुनिक टर्मिनल सुविधा निर्माण करण्यासाठी जागतिक दर्जाच्या MERITAIME TERMINALची  सुविधा तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी ला प्रोत्साहन देणे, कार्यक्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेणे सहज शक्य होणार आहे.Vadhavan Port Maharashtra World’s Top 10 port

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-police-hierarchy-constable-to-ips/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment