आजपासून 27 वी ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषद; डिजिटल सेवांविषयी विचारमंथन I 27th National Conference on e-Governance

ई-सेवा वितरण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयीच्या चर्चेसाठी महत्वाचं व्यासपीठ

महाराष्ट्रात ई-सेवांच्या संदर्भात अद्वितीय अशी प्रगती गेल्या काही 27th National Conference on e-Governance वर्षांमध्ये झालेली आपण बघितीली आहे. सेतू, कॉमन सर्व्हिस सेन्टर्स च्या माध्यमातून नागरिकांसाठी अनेक सोई सुविधा सहजरित्या शक्य झाल्या आहेत. ई-सेवा वितरण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी चर्चेसाठी महत्वाचं व्यासपीठ आहे. ई गव्हर्नन्स क्षेत्रात महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आजपासून 27 वी ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषद महाराष्ट्रात होणार आहे.

संक्षिप्त बातमी 27th National Conference on e-Governance

उद्घाटन:
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आयोजक:
– प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (डीएआरपीजी)
– इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय)
– महाराष्ट्र राज्य सरकार 27th National Conference on e-Governance

उद्देश:
– ई-सेवा वितरण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील चर्चेसाठी व्यासपीठ
– ई-गव्हर्नन्ससाठी नवीन दृष्टिकोन आणि उपाय

सादरीकरणाचे विषय:
– स्मार्ट पीएचसी, आदी सेतू, डिजिटायझेशन
– जात प्रमाणिकरण ब्लॉक चेन
– पोषण ट्रॅकिंग, आपत्ती व्यवस्थापन

पुरस्कार:
– 16 अनुकरणीय उपक्रमांना ई-गव्हर्नन्स 2024 राष्ट्रीय पुरस्कार
– 9 सुवर्ण, 6 रौप्य, 1 ज्युरी पुरस्कार

सत्रांची संख्या:
– 6 पूर्ण सत्रे
– 6 ब्रेकआऊट सत्रे

सहभागी:
– 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी
– उद्योग क्षेत्रातील तज्ञ
– शिक्षणतज्ज्ञ

आयोजन:
– ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे प्रदर्शन
– मागील वर्षांतील पुरस्कार विजेत्यांचे छायाचित्र प्रदर्शन

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 27th National Conference on e-Governance एकनाथ शिंदे यांच्या सह केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ई-गव्हर्नन्स परिषदेचा मुंबई येथे प्रारंभ होत आहे. ‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या महत्वाच्या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली असून हि परीषद मुंबई येथे होणार आहे.

प्रशासकीय विभगातील सुधारणा तसेच सार्वजनिक तक्रार निवारण विभाग DARPG  आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MEITY) महाराष्ट्र शासन यांच्या 27th National Conference on e-Governance सहकार्याने 3 आणि 4 सप्टेंबर 2024  या दोन दिवसात 27 वी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी मंत्रालय,मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत राज्याच्या सी.एस सुजाता सौनिक यांनी माहिती दिली

मुख्य सचिव सुजाता सौनिक पत्रकार परिषदेत माहिती देतांना म्हणाल्या की, राज्यातील यशस्वीरित्या राबविलेल्या ई-गव्हर्नन्सबाबतचे प्रात्यक्षिक सदर परिषदेत सर्वश्रुत करण्यात येणार आहे. 27th National Conference on e-Governance स्मार्ट पीएचसी तसेच आदी सेतूच्या माध्यमातून अद्वितीय डिजिटायझेशन उदयास आलेले आहेत. जात प्रमाणिकरण ब्लॉक चेन, पोषण ट्रॅकिंग किंबहुना डीझास्टर MANAGEMENT अशा विविध माहात्वाच्या बाबींवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सादरीकरण केले जाणार आहे.  जिल्हास्तर किंबहुना विविध उपक्रमांवर सखोल चर्चा करून यशस्वी आणि क्रयशील उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरु आहेत.

ई-गव्हर्नन्सवरील 27 व्या राष्ट्रीय परिषदेबद्दल माहिती :

16 अनुकरणीय उपक्रमांना ई-गव्हर्नन्स 2024 चे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य शासन, जिल्हा स्तरीय प्रशासन तसेच शैक्षणिक व संशोधन संस्थांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 ज्युरी पुरस्कारांचा यात समावेश आहे. 27th National Conference on e-Governance भारतातील सुरक्षित किंबहुना शाश्वत ई-सेवा वितरण गतिशील करण्यासाठी अद्वितीय नाविन्यपूर्ण क्रयशील दृष्टिकोनांवर चर्चा या परिषदेत घडवून आणण्यात येणार आहे.  शासकीय अधिकारी, उद्योग तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांना एक‍त्रित आणून विकसित भारताच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळेल.

विविध पार्श्वभूमीचे सुमारे 60 वक्ते त्यांचे अनुभव या परिषदेत मांडतील. विविध उप-विषयांवर सर्वोत्तम पद्धती सादर करणार आहेत.

  1. विकसित भारतासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय);Digital Platforms and Digital Public Infrastructure (DPI) for Viksit Bharat
  2. सेवा वितरणाला आकार देणे;Shaping Service Delivery for Tomorrow;
  3. डिजिटल युगात गोपनीयता आणि सुरक्षा;Data Governance: Privacy and Security in the Digital Age;
  4. प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर;Use of Al in Governance;
  5. ई-गव्हर्नन्ससह शाश्वतता निर्माण करणे;Creating Sustainability with E-Governance;
  6. सायबर सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसादाची तयारी; Cybersecurity and Emergency Response Readiness;
  7. एनएईजी 2024 च्या सुवर्ण पुरस्कार विजेत्यांद्वारे ई-गव्हर्नन्स उपक्रमांमध्ये उत्कृष्टता, Excellence in E-Governance Initiatives by Gold Awardees of NAeG 2024;
  8. उदयोन्मुख आणि भविष्यातील ई-गव्हर्नन्स उपक्रम / ई-कॉमर्स उपक्रम / उदयोन्मुख तंत्रज्ञान;Emerging and Future e-Governance initiatives/ e- commerce initiatives / emerging technologies;
  9. एनएईजी 2024 च्या रौप्य पुरस्कार विजेत्यांद्वारे ई-गव्हर्नन्स उपक्रमांमध्ये उत्कृष्टता;  Excellence in E-Governance Initiatives by Silver Awardees of NAeG 2024;
  10. ई-गव्हर्नन्समधील जिल्हास्तरीय उपक्रम- एनएईजी 2024 चे सुवर्ण/ रौप्य पुरस्कार विजेते;District Level Initiatives in E-Governance- Gold/ Silver Awardees of NAeG 2024;
  11. ई-गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा उपक्रम आणि Maharashtra State Government Initiatives in E-Governance; and
  12. आरटीएसमधील इनोव्हेशन आणि फ्यूचर ट्रेंड्स. Innovation and Future Trends in RTS.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-police-hierarchy-constable-to-ips/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment